Author: environmental news
सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावी मुंबई : वृक्ष लागवड करताना पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा .यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे. जनतेला आपली...
महिंद्राचा इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोजेक्ट (आयडब्ल्यूएमपी) अंतर्गत मध्य प्रदेशातील 13 गावांना लाभ मिळणार दरवर्षी वाचवलेले 10 दशलक्ष लीटर्स पावसाचे पाणी जलसिंचनासाठी वापरले जाणार 1600 कुटुंबांना फायदा मिळणार, तर आधाररेषेच्या वर घरगुती उत्पन्नात सरासरी 50...
नवी दिल्ली, 21 मार्च 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक जल दिनाच्या दिवशी म्हणजेच 22 मार्च 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार...
मुंबई, 21 मार्च 2021 : जल संवर्धनाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि जागतिक जलसंकटाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी उद्या 22 मार्च 2021 रोजी...
रत्नागिरी, प्रतिनिधी : लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. कंपनीच्या 7 नंबर प्लांटमध्ये हा स्फोट झाला. दरम्यान जवळपास दीड तासानंतर आगीवर नियंत्रण...
नवी दिल्ली, 16 मार्च 2021: अतिशय बुद्धिमान आणि महाकाय असलेल्या हत्तींचा कळप अगदी छोट्या अशा मधमाशांना घाबरून पळू लागला आहे अशी कल्पना करा.कोणाला ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण कर्नाटकमधल्या जंगलातले हे वास्तव आहे.खादी आणि...
आता इतर शहरांमध्ये देखील बग्गीची सुविधा मुंबई दि. 14: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब...
जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल मुंबई दि १४ : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रती दया व...
भोपाळ : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते शनिवारी भोपाळ येथे आयसीएमआरच्या पर्यावरण आरोग्यविषयक राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (NIREH) नव्या हरित परिसराचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक घटना...
मुंबई, दि. 12 : बाणगंगा तलाव प्रदूषित होत असल्याबाबतच्या तक्रारी येथील स्थानिक रहिवाशांनी दिल्या असल्याने पुरातत्व संचालनालयाने या तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मलबार...