ई-वेस्टवर स्मार्ट मात : ई-वेस्टच्या व्यवस्थापनासाठी AI चा वापर by orf marathi
संदर लेख orf marathi वर प्रकाशित झाला आहे. ई-वेस्टच्या संकटावर निर्णायक तोडगा काढण्याची हीच योग्य वेळ आहे. AI चा चोख आणि उद्दिष्टपूर्ण वापर, नव्या हितसंबंधी संस्थांमध्ये समन्वय आणि समाजात जनजागृती निर्माण करणाऱ्या प्रभावी मोहिमा...





