उष्माघात (Heat Stroke); उपाय आणि उपचार
उष्मलाटेचा अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखादया भागात / क्षेत्रात उच्च तापमानामध्ये आकस्मिकरित्या ४.५ अंश सेल्सीअस पेक्षा वाढ होणे यास उष्मलाट म्हणतात. व ६.४ अंश सेल्सीअस पेक्षा तापमानात जास्त...





