दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना तरुणांकडून जीवदान
रत्नागिरी, (आरकेजी) : गुहागरच्या समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. किना-यावर सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वरचापाट येथील काही तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसले. त्यांनी ते जाळं समुद्रातून किनाऱ्यावर खेचत...





