5 जूनला असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार
नवी दिल्ली, 4 जून 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला 5 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरसंवाद पद्धतीने संबोधित करतील. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे...