रिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज
– भारतीय हवामानाशी अनुरुप उपाय देणारे देशातील पहिलेच संशोधन केंद्र नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र उर्जा-कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन...