वन महोत्सवानिमित्त अपना बाजार चारकोपकडून ग्राहकांना तुळशीच्या रोपट्यांचे मोफत वाटप
मुंबई, प्रतिनिधी : वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अपना बाजार, चारकोप शाखेत ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी १ ते ७ जुलै या कालावधीत देशभर साजऱ्या होणाऱ्या वन महोत्सवाचे महत्त्व आणि पर्यावरण...





