भांडुपच्या उंच भागांसाठी इलेक्ट्रिक मिडी बसेस; शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला चालना : राजोल संजय पाटील यांचा पाठपुरावा
मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) :भांडुप परिसरातील उंच टेकड्यांवर आणि अरुंद रस्त्यांलगत वसलेल्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी इलेक्ट्रिक मिडी बसेस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लहान आकाराच्या आणि वातानुकूलित विद्युत बसेसमुळे या...





