‘पृथ्वी सस्टेन’ पर्यावरणवादी मेळावा केळकर महाविद्यालयात उत्साहात; माजी न्यायमूर्ती अभय ओक उपस्थित
मुलुंड : पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला पृथ्वी सस्टेन – एन्व्हायर्नमेंटलिस्ट मीट’ हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी व्ही. जी. वझे–केळकर महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला...





