जीवनदान’च्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीला नवी दिशा, राजोल संजय पाटील यांच्या पुढाकाराला आमिर खान, डॉ. निरंजन हिरानंदानी यांची साथ
मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) – समाजात अवयवदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करून अधिकाधिक नागरिकांनी या महान कार्यात सहभागी व्हावे, या उद्देशाने वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला...





