Author: environmental news

आंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन

महिला अधिकारी आणि कर्मचारी कौशल्यासोबतच करुणा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेने सेवा बजावतात : प्रकाश जावडेकर नवी दिल्ली, 8 मार्च 2021 : वन सेवेतील दोनशे पन्नासहून जास्त महिला ऑफिसर आणि पाच हजार आघाडीवरील महिला कर्मचारी यांच्या पहिल्याच...

‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ उपक्रमाचा मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 8 : मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची ‘पॅडकेअर’ मशीनच्या वापराद्वारे आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर...

महिला दिनानिमित्त मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील एचपीसीएलच्या नवीन चार्जिंग स्टेशनला दिली भेट मुंबई, ८ मार्च २०२१: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमजी मोटर इंडियाने मुंबई ते खंडाळ्यादरम्यान ऑल-वुमेन ईव्ही रॅली काढली. ‘इलेक्ट्रिफाइंग वूमेन्स ड्राइव्ह’ उपक्रमाचा हा एक भाग असून यात...

वन्यजीवांचे संरक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखा : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्रात जैव विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही जैव विविधता टिकविण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करावेत, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, वन्यजीवांचे संरक्षण करून सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करुन राज्यातील...

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत ५ गैरसमज

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यःस्थितीत पर्यायी इंधनाकडे भारताला झपाट्याने वळावे लागेल असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे...

राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी एनएचएआयने ‘हरित पथ’ मोबाइल ॲप सुरू केले

मुंबई, 21 ऑगस्ट : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय परिवहन महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), ‘हरित पथ’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत प्रत्येक झाडाची जागा, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष्य...

गोदरेज अँड बॉयसची खारफुटी वनांविषयीची वेबसाईट आता मराठीमध्ये देखील उपलब्ध

खारफुटी वनांविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या गोदरेज मॅन्ग्रोव्हस वेबसाईटवरील माहिती आता मराठीतही वाचता येईल. मुंबई, 13 ऑगस्ट :  गोदरेज अँड बॉयसने आपली “गोदरेज मॅन्ग्रोव्हस” वेबसाईट मराठीतून सादर करण्यात आल्याची घोषणा केली आहे.  ही अशाप्रकारची...