Author: environmental news

वातावरण, हवामान आणि महासागर यामध्ये मशीन लर्निंग संदर्भात भारत-इटली दरम्यान सहकार्य

पुणे, 12 फेब्रुवारी 2025 : कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) हवामान अनुकूल अनुसरण आणि संशोधनात प्रगतीसाठी, भाकित क्षमता सुधारण्यासाठी आणि हवामान लवचिकतेत नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याकरिता भारत आणि इटलीच्या  आघाडीच्या  शास्त्रज्ञांची  पुण्यात बैठक झाली. भारतीय उष्णकटिबंधीय...

प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन व शाश्वत उपाययोजना विषयक कार्यशाळा संपन्न मुंबई, दि.१० : नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असून. नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्य क्षेत्रात...

वन्य प्राणी व मानवाच्या सहजीवनासाठी अधिक प्रयत्न आवश्यक : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे डॉ. विनया जंगले, पशुवैद्यकीय व वन्यजीव तज्ञ, यांचा सत्कार

मुंबई: २८ जानेवारी: आधुनिक भारत हा तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा विकास आणि प्राचीन व सम्यक संस्कृती यांचा एक सुंदर मिलाफ आहे. या विकासपर्वात शाश्वत प्रगती व वन्यजीव संरक्षण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याचा पुरस्कार...

किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.26 : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये...

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू

वन विभागाची माहिती; 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून 3 वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 3 वाघांची शिकार करण्यात आली...

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.23 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यता गटात सदस्य असलेल्या भामदेवी ता. कारंजा जि. वाशिम येथे कृषी सखी म्हणून कार्यरत असलेल्या नंदा संतोष मुंदे यांना  सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन...

पोलिओ सारखाच नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (फॕटी लिव्हर) आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात : अमिताभ बच्चन

केईएम रूग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम Muumbai : पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळविले. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात. या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छादूत म्हणून कार्यरत...

प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र; मुंबईत एकाच दिवशी ६१ किलो प्लास्टिक जप्त

मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दिनांक २० जानेवारी २०२५) एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून...

कांदिवली, दहिसरमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत कांदिवली आणि दहिसर परिसरात आज (दिनांक २० जानेवारी २०२५) वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. केंद्रीय...

पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित राखून आर्थिक वृद्धीला चालना देण्याच्या वाहन उद्योगाच्या दुहेरी जबाबदारीला केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केले अधोरेखित

New Delhi : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) ने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात आपले...