पशु पक्ष्यांना जीवनदान देणाऱ्या करोना योद्ध्यांचा राजभवन येथे सत्कार
जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल मुंबई दि १४ : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रती दया व...