महाज्योती’च्या संशोधकाचा ‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास
स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन; माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध ठाणे :- जागतिक तापमानवाढ आणि ऊर्जा टंचाई या जगाला भेडसावणाऱ्या दोन प्रमुख समस्यांवर चमत्कारिक उपाय शोधण्याच्या दिशेने,...