आयएमसी चेंबरच्या पुढाकाराने राजभवन येथे मियावाकी जंगल निर्मिती; राज्यपालांकडून आयएमसीच्या पर्यावरण रक्षण उपक्रमाचे कौतुक
विद्यापीठांना व विद्यार्थ्यांना मियावाकी जंगल निर्माण कार्यात; सहभागी करण्याची राज्यपालांची सूचना मुंबई, दि. २८ : शहरीकरण व वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स...