आरएमपी आणि पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित कार्यशाळा : पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी भारतीय तत्त्वज्ञानावर चर्चा
मुंबई: २९ मे: गेले शतकभर आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रचंड वेगाने विकास झाला, पण तो शाश्वत मुल्यांवर आधारित नसल्याने निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. हे बदलायचे असल्यास शाश्वत विकासाला पर्याय नाही. यासाठी जगभर अनेक प्रयत्न...