पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खा. संजय दिना पाटील यांचा पुढाकार;दिड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन सुरू, कृत्रीम तलावाला प्रतिसाद
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोलपणा राहावा म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणुन पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन...