पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी, हवा प्रदुषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार...