कांदळवन क्षेत्र संवर्धन व संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश
मुंबई, दि. ७ : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड क्षेत्रातील कांदळवन क्षेत्र सुरक्षित आणि संवर्धित करणे गरजेचे असून, संरक्षणासाठी अतिरिक्त मनुष्यबळासोबतच सीसीटीव्ही किंवा तत्सम अत्याधुनिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल ? याचा अभ्यास करून पुढील...