मिठी नदीवर तरंगणा-या कच-याची लागणार विल्हेवाट
~ अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र कार्यरत; उपकरणांच्या विकासासाठी हुतामाकीची ६००,००० युरोची देणगी ~ मुंबई, १ सप्टेंबर २०२१: मिठी नदीतील गाळाची समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र मिठी नदी परिसरात कार्यरत झाले...