Author: environmental news

उद्या हवामानविषयक शिखर परिषद; पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार

New Delhi : अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन  यांनी दिलेल्या निमंत्रणावरून   पंतप्रधान  नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल  2021 रोजी होणाऱ्या हवामान विषयावरील नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत सहभागी होतील.  पंतप्रधान 22 एप्रिल  2021 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30...

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक विविधता स्थळ घोषित

मुंबई, दि ३१ : सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी”  (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे....

सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोव्यात 25 ते 27 मार्च तसेच उत्तर गुजरातमध्ये 27 ते 28 मार्च दरम्यान काही तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

नवी दिल्ली, 26 मार्च 2021: हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने वर्तवलेला अंदाज : ठळक वैशिष्ट्ये : वेस्टर्न डिस्टर्बनस आणि त्यामुळे  निर्माण झालेल्या चक्रवाती हवेमुळे पश्चिमी हिमालय प्रदेश आणि पंजाब या भागात 22 ते 24 मार्च...

राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाअंतर्गत (NCAP) 132 शहरात कालबद्ध पद्धतीने नियोजन आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली, 26 मार्च 2021 : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत आज राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर प्रतिष्ठीत संस्थांच्या प्रतिनिधींनी आज राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानाअंतर्गतच्या नियोजन आराखड्याची...

विकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

किनारी आणि सागरी जैवविविधतेबद्दल माहिती देणारे सुसज्ज केंद्र मुंबईत सुरू व्हावे मुंबई, दि.25 : विकास आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच. पण त्याचबरोबर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनांचे  संरक्षण व संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे....

मुंबईच्‍या मातीला अनुरुप झाडे लावण्‍याचे महापालिका आयुक्‍तांचे आवाहन

स्‍थानिक प्रजातींचीच झाडे लावण्‍याच्‍या धोरणास वृक्ष प्राधिकरणाची मंजूरी तामण, बहावा, करंज, चंपा, बकुळ, कडुनिंब यासारखी झाडे लावण्‍याचे निर्देश मुंबई : बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मातीची वैशिष्‍टये लक्षात घेऊन स्‍थानिक प्रजातींचीच  झाडे लावण्‍याच्‍या धोरणास आज बृहन्‍मुंबई वृक्ष प्राधिकरणाच्‍या बैठकीत मंजुरी देण्‍यात...

पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे बीज पेरणीवर भर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना व्हावी मुंबई : वृक्ष लागवड करताना पर्यावरणप्रेमी, जंगलप्रेमी तसेच स्वयंसेवी संस्था, युवक यांचा सहभाग घ्यावा .यासाठी त्यांना आवाहन करण्यात यावे. वृक्ष लागवडीसाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे.  जनतेला आपली...

महिंद्राच्या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पामुळे दरवर्षी 10 दशलक्ष लीटर्स पाण्याचे जतन करण्यास मदत होणार

महिंद्राचा इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोजेक्ट (आयडब्ल्यूएमपी) अंतर्गत मध्य प्रदेशातील 13 गावांना लाभ मिळणार दरवर्षी वाचवलेले 10 दशलक्ष लीटर्स पावसाचे पाणी जलसिंचनासाठी वापरले जाणार 1600 कुटुंबांना फायदा मिळणार, तर आधाररेषेच्या वर घरगुती उत्पन्नात सरासरी 50...

पंतप्रधान 22 मार्च रोजी ‘जल शक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार

नवी दिल्ली, 21 मार्च 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक जल दिनाच्या दिवशी म्हणजेच 22 मार्च 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अर्थात वर्षासंचय या अभियानाचे उद्घाटन करणार...