ग्रिहा कौन्सिल इंडिया कडून लुब्रिजोल अॅडव्हान्स मटेरियलच्या ‘टेम्पराइट(R)’ ब्रँड फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाइपिंग सिस्टमला ग्रीन मान्यता
फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाईप, ग्रीन रेटिंग मिळविणारा भारतातील पहिला पाईप ब्रँड
ग्रिहाव्ही.3 निकष, ग्रिहा व्ही.2015 निकष आणि स्वग्रिहा निकष या तीन प्रकारांतर्गत ग्रिहा (GRIHA) ग्रीन कॅटलॉगमध्ये समाविष्ट
मुंबई, 23 एप्रिल, 2021: सीपीव्हीसी राळ आणि संयुगातील जागतिक अग्रणी असलेल्या लुब्रिजोल अॅडव्हान्स मटेरियल्सचा टेम्पराइट® इंजिनियर्ड पॉलिमर्स व्यवसायच्या फ्लोगार्ड प्लस या पाईप ब्रँडला ग्रिहा कौन्सिल (GRIHA COUNCIL) कडून ग्रीन रेटिंग प्राप्त झाले.
ग्रिहा कौन्सिल नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय, भारत सरकार आणि दि एनर्जी एंड रिसोर्सेस इंस्टिट्यूट (TERI) यांचा संयुक्त उपक्रम ग्रिहा कौन्सिल याच्या द्वारे ग्रीन रेटिंग लागू करण्यासाठी हि भारताची राष्ट्रीय रेटिंग प्रणाली आहे. ही कौन्सिल ग्रीन कॅटलॉगमध्ये स्थिरथेचे समाधान देणार्या उत्पादनांचे मूल्यांकन आणि अनुसरण देखील करते.
लूब्रिजोल अॅडव्हान्स मटेरियल्सचा ब्रँड फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाईप, याचे ग्रिहा कौन्सिलने नाविन्यास श्रेणी अंतर्गत मूल्यांकन करून या paip ब्रँडला ग्रिहा ग्रीन कॅटलॉगमध्ये सूचीबद्ध केले आहे. ग्रिहा कौन्सिल मूल्यांकन अंतर्गत फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाईप हा ग्रीन रेटिंग प्राप्त करणारा भारतात पहिला पाईपिंग ब्रँड बनला आहे
या कामगिरीबद्दल बोलताना मनीष जैन (सीनियर मॅनेजर – दक्षिण आशिया, लुब्रिजोल अॅडव्हान्स मटेरियल्स) म्हणाले, “नाविन्यपूर्ण शाश्वत उत्पादने तयार करणे हे आमच्या संस्थेचे मूळ आधारस्तंभ आहे. आणि आमच्या फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाईपला ग्रिहा (GRIHA) कडून ग्रीन प्रमाणपत्र मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. ग्रिहा ग्रीन प्रोडक्ट कॅटलॉग मध्ये फ्लोगार्ड प्लस सीपीव्हीसी पाईप हा भारतात ग्रीन रेटिंग मिळवणारा पहिला पाईप ब्रँड आहे. या समावेशा मुळे आमचे उप्त्पादक वापरणाऱ्या गृह आणि इमारती मालकांना गृह रेटिंग योजनेंतर्गत ग्रीन पॉईंट मिळवण्यासाठी यशश्वी ठरेल”. भारतातील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये आमच्या उत्पदनाला प्राधान्य दिले जाईल.