Author: environmental news

खंडाळा- लोणावळा रेल्वे पट्ट्यात हरित उर्जा

मुंबई,14 जुलै :  २०३० पर्यंत स्वत: ला कार्बन मुक्त करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या  निश्चयामध्ये हातभार लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पर्यावरण रक्षणासाठी अक्षय ऊर्जेचा वापर तसेच लाखो रुपयांची बचत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.  लोणावळा...

कॅमेराद्वारे केलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणना गिनीज रेकॉर्डमध्ये

नवी दिल्ली, 11 जुलै : गेल्या वर्षी, राष्ट्रीय व्याघ्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या दर चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018च्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणनेने नवीन...

कोविड- 19 शी लढा देण्यासाठी आरसीएफने आणले नवे उत्पादन: हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए आधारित जेल

नवी दिल्ली, 11 जुलै :  कोविड- 19 शी लढा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय रसायन आणि खत, आरसीएफ या रसायन आणि खत मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाने हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए जेल, ‘आरसीएफ सेफ्रोला’ आणले आहे....

कुटुंब नियोजनावर भर देण्याची आवश्यकता : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त डॉ. हर्षवर्धन यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली, 11 जुलै : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एका आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार...

हरित आणि शाश्वत स्थापत्य शैलीचा अवलंब करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली, 11 जुलै : देशभरातील वास्तुविशारदांनी हरित स्थापत्यशास्त्र अंगिकारावे आणि त्याचा प्रचार करावा, असे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती, वेंकय्या नायडू यांनी आज केले. ते म्हणाले की, सौर ऊर्जेसारख्या नूतनीकरण योग्य ऊर्जा साधनांचा प्रचार आगामी इमारत बांधणी प्रकल्पांमध्ये केला...

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात दुर्मिळ ब्लॅक पँथरचं दर्शन

रत्नागिरी, 10 जुलै : अत्यंत दुर्मिळ आणि वन्यप्राण्यामध्ये गणना होणाऱ्या बगिरा अर्थाक ब्लॅक पॅन्थरचं दर्शन सध्या कोकणात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे इथं अनेक ग्रामस्थांना हा ब्लॅक पॅन्थर निदर्शनास आला. सोशल मिडियावरून सध्या...

रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित

नवी दिल्ली, 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समर्पित केला. आशियातील हा सर्वात मोठा उर्जा प्रकल्प आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, रीवा प्रकल्प या...

पंतप्रधान 750 मेगावॉटचा रीवा सौर प्रकल्प देशाला समर्पित करणार

नवी दिल्ली, 9 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जुलै 2020 रोजी मध्य प्रदेशातील रीवा येथे 750 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. या प्रकल्पात सौरऊर्जैच्या (एकूण क्षेत्र 1500 हेक्टर) अंतर्गत असलेल्या 500...

गंगेच्या उपनद्यांमध्ये प्रदूषणाला आळा घालण्‍यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिक कठोर निरीक्षण

नवी दिल्ली, 9 जुलै : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी दिल्लीत आंतर-मंत्रालयीन बैठक झाली. या बैठकीला उभय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये...

भारतामध्ये दीपगृह पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी परिसर विकसित करण्याचे मनसुख मांडवीय यांचे आवाहन

नवी दिल्ली, 7 जुलै : केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज देशभरामध्ये असलेल्या जवळपास 194 दीपगृहांचा परिसर विकसित करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. भारतामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी, दीपगृह पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्र कशी बनवता...