टोयोटा किर्लोस्कर मोटरने शाश्वततेप्रती आपली कटिबद्धता दृढ केली
मुंबई : जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज भारतात पर्यावरणीय स्थिरता आणि सामाजिक स्वास्थ्याला चालना देण्याप्रती आपली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ केली. २०१५ मध्ये घोषणा करण्यात आलेल्या जागतिक टोयोटा एन्व्हायरोन्मेंट...





