Author: environmental news

तारापूर औद्योगिक परिसरातील वायु प्रदूषणात घट : रामदास कदम

मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरात मोठ्याप्रमाणात असलेल्या कारखाने आणि प्रकल्पांमुळे या भागात प्रदूषणाची समस्या वाढली असली तरी सन 2010 च्या तुलनेत वायु प्रदुषणाच्या गुणांकात घट झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात आलेल्या...

वन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात दि. १५ जून ते ३० सप्टेंबर या वनमहोत्सवाच्या काळात वृक्षप्रेमींना वृक्ष लागवडीसाठी सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध करून देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते...

वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली : वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही जागतिक दबावामुळे नसून देशाच्या शाश्वत...

शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणार : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : वीज बचतीसाठी सौर ऊर्जा महत्वाचा पर्याय असून भविष्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. ते हॉटेल ट्रायडंट येथे आज स्कोपिंग मिशन फॉर...

विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड

मुंबई, (निसार अली) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने मालवणीतील सेंट मॅथिव्ज या शाळेने पर्यावरणस्नेही उपक्रम राबिवले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोपवाटीका तयार केली आहे. सुमारे ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची...

पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

* स्वस्त आणि इच्छित स्थळापर्यंत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था    विकसित करणार * एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणार * नागपूर मेट्रोचे काम पथदर्शी, राज्यातील मेट्रोची कामे प्रगतीपथावर नागपूर : राज्यामध्ये मुंबई , पुणे व...

कल्याणमध्ये विहिरीत बुडून पाच जण ठार; विषारी वायूमुळे घटना

डोंबिवली, (प्रशांत जोशी): औद्योगिक विभागातील खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबर मध्ये उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी कल्याण पूर्वेतही भयानक प्रकार घडला. सांडपाणी मिश्रित विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी...

प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केले. आज ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे...

लोटे एमआयडी परीसरातील तलावात हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे प्रकार घडल्याचा आरोप, कंपन्यांनी आरोप फेटाळले

रत्नागिरी :  चिपळूण खेड दरम्यानच्या लोटे एमआयडीसीत असलेल्या अनेक रासायनिक कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी भागातील आवाशी माळवाडी गणेशनगर येथील तलावात आज ग्रामस्थाना हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले. कंपन्या आणि...

पर्यावरणपूरक आणि सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्यासाठी महिंद्र समुहाने दिल्या टिप्स

दिवाळी हा सण केवळदिव्यांच्या आराशीपुरतामर्यादीत नसतो, तर हाआनंदाचा, मौजमजेचा, उत्साहाचाही सण असतो. आपल्या परंपरेनुसार, दिवाळीत कुटुंबिय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन उत्सव विविध प्रकारे साजरा करतातआणिआपली नात्यांची वीण घट्ट करतात. मात्र सण उत्साहात साजरा करून...