Author: environmental news

किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.26 : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये...

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू

वन विभागाची माहिती; 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु मुंबई, दि. 23 : महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून 3 वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 3 वाघांची शिकार करण्यात आली...

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.23 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यता गटात सदस्य असलेल्या भामदेवी ता. कारंजा जि. वाशिम येथे कृषी सखी म्हणून कार्यरत असलेल्या नंदा संतोष मुंदे यांना  सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन...

पोलिओ सारखाच नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (फॕटी लिव्हर) आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात : अमिताभ बच्चन

केईएम रूग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम Muumbai : पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळविले. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात. या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छादूत म्हणून कार्यरत...

प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र; मुंबईत एकाच दिवशी ६१ किलो प्लास्टिक जप्त

मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दिनांक २० जानेवारी २०२५) एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून...

कांदिवली, दहिसरमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत कांदिवली आणि दहिसर परिसरात आज (दिनांक २० जानेवारी २०२५) वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. केंद्रीय...

पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित राखून आर्थिक वृद्धीला चालना देण्याच्या वाहन उद्योगाच्या दुहेरी जबाबदारीला केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी केले अधोरेखित

New Delhi : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत शाश्वत चक्राकारिता या विषयावर सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स(एसआयएएम) ने आयोजित केलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेल्या बीजभाषणात आपले...

महाज्योती’च्या संशोधकाचा ‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास

स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन; माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध ठाणे :- जागतिक तापमानवाढ आणि ऊर्जा टंचाई या जगाला भेडसावणाऱ्या दोन प्रमुख समस्यांवर चमत्कारिक उपाय शोधण्याच्या दिशेने,...

कचरा मुक्त तास (गार्बेज फ्री आवर) मोहिमेस मुंबई महानगरात प्रारंभ

बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी ६४ मेट्रिक टन कच-याचे संकलन १ हजार ४३९ कामगार, कर्मचा-यांची १५३ संयंत्रांच्या सहाय्याने अविरत कामगिरी Mumbai : स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्‍वच्‍छतेविषयक जागरूकता निर्माण करणे यासाठी बृहन्‍मुंबई...

मुंबईतील हवेची गुणवत्ता फेब्रुवारीपर्यंत उत्तम करण्यासाठी प्रयत्न करावेत : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे  

मुंबई, दि. 7 : मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या असलेल्या पातळीपेक्षा चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवा गुणवत्ता पातळी चांगली असली तरीदेखील ही गुणवत्ता पातळी फेब्रुवारीमध्ये उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना...