भवतालशी समाजाने बांधील असायला हवे : प्रभाकर नारकर यांचे प्रतिपादन ; पर्यावरणवादी सत्यजीत चव्हाण, संदीप परब यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान
मालवण : समाजाच्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या चांगल्या असतात, पण, संख्येचा विचार करता वाईट घटनांची जंत्री अधिक आहे. चांगल्या घटनांमधून उत्तम समाज घडेल. मात्र, वाईट प्रवृत्तींमधून तो मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे. म्हणूनच...