देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, भागात प्रदूषणात वाढ; खासदार संजय दिना पाटील आक्रमक, कारवाई करण्याची मागणी
अनधिकृत आरएमसी प्लांटवर जाणीवपुर्वक कारवाई केली जात नाही – खा. संजय दिना पाटील मुंबई, दि.२३ (प्रतिनिधी) – देवनार, गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, परिसरात प्रदूषणाची समस्या कायम आहे. मुंबईतील अनेक भागातील हवेची गुणवत्ता खराब झाली...