शिवसेनेच्यावतिने भांडुप रोड स्वच्छता मोहिम, विद्रुप झालेला परिसर स्वच्छ करण्यात आला
मुंबई : स्वच्छ परिसर सुंदर परिसर ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य असते. रस्त्यावर कचरा करणारे फेरीवाले असो वा पादचारी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे असते. मात्र असे होताना दिसत नाही. शहर स्वच्छ ठेवणे...