जंगलातल्या वणव्यांचा प्रभावी मुकाबला करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारच्या सहाय्याकरिता केंद्र सरकारकडून तज्ञ पथक
नवी दिल्ली : ओदिशामध्ये वणव्याच्या अभूतपूर्व घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ओदिशा सरकारला सहाय्य करण्यासाठी त्रि सदस्यीय तज्ञ पथक स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे. हे पथक लवकरच ओदिशाला जाणार...