शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणार : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : वीज बचतीसाठी सौर ऊर्जा महत्वाचा पर्याय असून भविष्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. ते हॉटेल ट्रायडंट येथे आज स्कोपिंग मिशन फॉर...