राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी एनएचएआयने ‘हरित पथ’ मोबाइल ॲप सुरू केले
मुंबई, 21 ऑगस्ट : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय परिवहन महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय), ‘हरित पथ’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. सर्व वृक्षारोपण प्रकल्पांतर्गत प्रत्येक झाडाची जागा, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष्य...