आपले पर्यावरण - आपले भविष्य

फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेची एसएफआयच्या वतीने जनजागृती

कोल्हापूर : फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेबाबत एसएफआयने सोमवारी वि.स.खांडेकर प्रशाला, शाहूपुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर...

‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला बिंदू चौकात फलक घेऊन पाठिंबा

कोल्हापूर : ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला बिंदू चौकात फलक घेऊन पाठिंबा देण्यात आला. स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर तापमानवाढीचा मुद्दा...

एसएफआय घेणार ‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभाग; सामील होण्याचे आवाहन

कोल्हापूर : जगभरातील लाखो तरूण २० ते २७ सप्टेंबर  दरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. या सप्ताहात जगातील लाखो लोक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा यासाठी कामाच्या ठिकाणावरून...

राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा : मुख्यमंत्री 

मुंबई : जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यातून...

आरे वृक्षतोडीविरोधात देशातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना एसएफआयही मैदानात

कोल्हापूर : मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2702 झाडं कापण्यासाठी आणि पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. याचा देशातील आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने...

आरेच्या बचावासाठी विद्यार्थीही सरसावले; कांदिवलीत निदर्शने करत दिल्या सेव्ह आरेच्या घोषणा

मुंबई, (निसार अली) : आरेच्या जंगलात मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडसाठी 27OO वृक्षांची होणारी तोड होणार आहे. या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे. सातत्याने राज्य सरकार आणि मुंबई पालिका, मेट्रो प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत. आज विद्यार्थीही रस्त्यावर...

संगमेश्वरमध्ये मृतावस्थेत सापडला बिबट्या

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील किंजळकर वाडी येथे एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. काल रविवारी सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बिबट्या मादी असून उंची...

आरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले; आंदोलनात आदिवासीही सहभागी, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

मुंबई, (निसार अली) : आरे मधील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आज आरे वसाहतीत हजारो पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. राष्ट्र सेवा दल, आम आदमी पार्टी, डीवायएफआयनेही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंंदवला. स्थानिक आदिवासी...

जैवविविधतेने संपन्न अशा वाढवण येथे पुन्हा बंदर बनवण्याचा घाट सुरु : सांगताहेत प्रा. भूषण भोईर

जैवविविधतेने संपन्न अशा वाढवण येथे पुन्हा बंदर बनवण्याचा घाट सुरु झाला. याबाबत पर्यावरणतज्ञ प्रा. भूषण भोईर यांनी प्रस्तुत लेख लिहून, हे बंदर झाल्यास होणारे संभाव्य धोके याबद्दल इशारा दिला आहे. नौकानयन मंत्रालयाने एक महिन्यात...

लॉंग मार्चमध्ये सेव्ह आरेचा आवाज दुमदुमला; चिपको आंदोलनाचा इशारा

मुंबई, (निसार अली) : आरे च्या जंगलातील संभाव्य वृक्ष तोड थांबवा अन्यथा प्रभावी चिपको आंदोलन उभारू, असा इशारा पर्यावरणप्रेमींकडून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला देण्यात आला. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यान आज...