आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई : शाश्वत जीवन पद्धतीचा अभ्यास करत असताना, कच-यापासून पर्यावरणपूरक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न आपल्या घरापासून करा. तेव्हाच ख-या अर्थाने आपण त्याची अंमलबजावणी करू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी न्युयॉर्क येथील सिटी विद्यापीठाच्या...
रत्नागिरी : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. आज सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली. मात्र हा कुत्रा निसटला आणि पळत थेट...
मुंबई (शांताराम गुडेकर) : खाडी किनार्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने स्वछता मोहीम यशस्वीपणे मानखुर्द येथील खाडीकिनारी रविवारी राबवण्यात आली. बिच वॉरीयर फाऊंडेशनच्या चिनु काँत्रा यांच्या संकल्पनेतून मानखुर्द विभागातील आगरवाडी गावातील तरूणांनी व स्थानिकांनी पुढाकार घेतला....
मुंबई : दर महिन्यातील सर्व शनिवार – रविवार सहित किमान १० दिवस लोकसहभागातून व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेव्दारे संयुक्त ‘ कचरामुक्त मुंबई अभियान’ राबविण्यात येणार आहे. या ‘ कचरामुक्त मुंबई अभियान’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे...
मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश...
मुंबई, (निसार अली): सिमेंट-काँक्रिटचे वेढलेला अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसर विविध प्रकारच्या फळझाडांनी हिरवागार करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मरोळ येथे महापालिकेच्या मैदानात वृक्षारोपणाचा...
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात सोमवारी मजगाव येथे जुनाट वटवृक्ष कोसळल्याने सहा घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. रत्नागिरी तालुक्याला सोमवार 29 जुलै रोजी या पावसाचा फटका बसला आहे....
नवी दिल्ली : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय व्याघ्र अनुमान सर्वेक्षणाच्या चौथ्या अंकाचे प्रकाशन केले. या सर्वेक्षणानुसार देशातल्या वाघांची संख्या 2967 पर्यंत पोहोचली...
नवी मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण करणार्या खारफुटीच्या झाडांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने युनायटेड वे, मुंबई या संस्थेने मिशन मॆग्रुव्हज नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार कांदळवने वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २६ जुलै ला जागतिक...
पालघर : २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त विद्यार्थ्यांना कांदळवन किंवा खारफुटीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व समजावे, या उद्देशाने पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर...