मुंबईच्या मातीला अनुरुप झाडे लावण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन
स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्याच्या धोरणास वृक्ष प्राधिकरणाची मंजूरी तामण, बहावा, करंज, चंपा, बकुळ, कडुनिंब यासारखी झाडे लावण्याचे निर्देश मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मातीची वैशिष्टये लक्षात घेऊन स्थानिक प्रजातींचीच झाडे लावण्याच्या धोरणास आज बृहन्मुंबई वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...





