‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ उपक्रमाचा मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 8 : मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सची ‘पॅडकेअर’ मशीनच्या वापराद्वारे आरोग्यपूर्ण व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘सॅनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणपूरक विल्हेवाट’ या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर...





