विकसित देशांनी UNFCCC आणि पॅरिस कराराअंतर्गतच्या वित्तीय आणि तंत्रज्ञान विषयक कटीबद्धतेचे पालन करावे : प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली, 7 जुलै : हवामानबदल विषयक कृतीबाबत पर्यावरण मंत्र्यांच्या झालेल्या चौथ्या जागतिक आभासी परिषदेत विविध देशांनी, आर्थिक हानी भरुन काढतांना त्याची सांगड पॅरिस कराराशी घालून पर्यावरण संरक्षण करावे आणि हवामान बदलविषयक कृती कायम सुरु राहावी...





