आपले पर्यावरण - आपले भविष्य
नवी दिल्ली, 10 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समर्पित केला. आशियातील हा सर्वात मोठा उर्जा प्रकल्प आहे. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, रीवा प्रकल्प या...
नवी दिल्ली, 9 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 जुलै 2020 रोजी मध्य प्रदेशातील रीवा येथे 750 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. या प्रकल्पात सौरऊर्जैच्या (एकूण क्षेत्र 1500 हेक्टर) अंतर्गत असलेल्या 500...
नवी दिल्ली, 9 जुलै : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी दिल्लीत आंतर-मंत्रालयीन बैठक झाली. या बैठकीला उभय मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये...
नवी दिल्ली, 7 जुलै : केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज देशभरामध्ये असलेल्या जवळपास 194 दीपगृहांचा परिसर विकसित करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. भारतामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी, दीपगृह पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्र कशी बनवता...
मुंबई, 7 July : राज्य वन्य जीव मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री स्वत: या मंडळाचे अध्यक्ष तर वन मंत्री संजय राठोड उपाध्यक्ष आहेत. या मंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये...
नवी दिल्ली, 7 जुलै : हवामानबदल विषयक कृतीबाबत पर्यावरण मंत्र्यांच्या झालेल्या चौथ्या जागतिक आभासी परिषदेत विविध देशांनी, आर्थिक हानी भरुन काढतांना त्याची सांगड पॅरिस कराराशी घालून पर्यावरण संरक्षण करावे आणि हवामान बदलविषयक कृती कायम सुरु राहावी...
मुंबई, 6 जुलै (निसार अली) : लॉकडाऊनचा पर्यावरणावर चांगला परिणाम होताना दिसत आहे. समुद्र किनाऱ्याजवळील पाण्यातील प्रदूषणात घट होत आहे. आज याचा प्रत्यय आला. कारण मढच्या समुद्र किनाऱ्यापासून कमी अंतरावर पाण्यात डॉल्फिन या माशांचे...
पंढरपुरातून हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ सोलापूर, 1 July : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान वृक्ष...
हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ ठाणे, 1 July : हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन राज्याचे वन व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी केले. वनविभागाच्या वतीने...
मुंबई l कांजूरमार्गमध्ये आठ फुट अजगर तर मुलुंडमध्ये एक फुट अजगर आणि एक ‘तस्कर’ साप सापडला. त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अवंती कंट्रक्शन साईटच्या येथे अजगर आढळला. प्लँट...