आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई, (निसार अली) : कांदिवली पश्चिम येथील परिवर्तन सोसायटीमध्ये पार्वतीबाई प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे आमदार योगेश सागर व ख्यातनाम शिल्पकार चंद्रजीत यादव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले....
रत्नागिरी : चिपळूण शहराच्या परकार कॉम्प्लेक्स परिसरात एक मगर नागरी वस्तीच्या भागात घुसली. यमुळे एकच धावपळ उडाली. शहरातून वाहणाऱ्या शिव नदीतून मगर बाहेर येऊन परकार कॉम्प्लेक्स परिसरात आली. यानंतर वन विभाग आणि काही एक्स्पर्टसना बोलावून...
रत्नागिरी : नागरिकांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला जीवनदान देण्यात वन्यप्रेमी तसेच व वनविभागाला यश आलं आहे. चिपळूण तालुक्यातील मालदोली गावात शैलेश संसारे यांनी कुक्कुटपालनासाठी घराजवळ जाळं लावलं होतं. या जाळ्यात खवले मांजर अडकलं. त्याला या...
रत्नागिरी : राजापूर तालुक्यामध्ये एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळली. तालुक्यातील आडवली-फुफेरे रोडवर ती सापडली. गावातील दिलीप जाधव यांना मादी बिबट्या मृतावस्थेत दिसल्यांनतर त्यांनी वनविभागाला माहीती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यानी घटनास्थळी येऊन तिची पाहणी...
मुंबई, (अनिल चासकर) : चारकोप व गोराई परिसरात अरविंदो ही ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणारी पहिलीच सोसायटी ठरली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक-18 च्या शिवसेनेच्या नगरसेविका संध्या विपुल दोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या...
मुंबई : गोदरेज अॅग्रोव्हेटने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर विमेनच्या छतावर 64.02 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोफिया कॉलेजला 75 टन कार्बनडाय ऑक्साइड इतका ग्रीनहाउस गॅस कमी करतायेणार आहे व...
रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी हॉकबील जातीचे एक कासव मृतावस्थेत आढळले. समुद्रातील शेवाळ खाताना त्याने प्लास्टीक खाल्ले असावे आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मत्स्यतज्ञांनी व्यक्त केला आहे. जवळपास दोन ते अडीच फुट...
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “ उद्यान राजदूत अर्थात पार्क ॲम्बॅसिडर” म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन यांनी मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबतचा प्रस्ताव टंडन यांना दिला होता. त्याचा...
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरीत दुर्मिळ साप आढळून आला आहे. झीलन असं या सापाचं नाव आहे. निमविषारी या प्रकारात हा साप मोडतो. प्रामुख्याने हा साप खाडी पट्ट्यात आढळतो. प्रवीण कदम या सर्पमित्राने हा साप रत्नागिरीतील...
नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 21 व्या शतकात जैवइंधने...