देशातील वाढत्या ई कचऱ्याचे व्यवस्थापनाबाबत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली माहिती
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025 : ग्राहकांद्वारे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या (ईईई) वाढत्या वापरामुळे दिवसेंदिवस देशातील ई-कचऱ्याची निर्मिती वाढली आहे. ई-कचरा निर्मिती हा आर्थिक विकास आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा थेट परिणाम आहे. मंत्रालयाने ई-कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या...