विकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
किनारी आणि सागरी जैवविविधतेबद्दल माहिती देणारे सुसज्ज केंद्र मुंबईत सुरू व्हावे मुंबई, दि.25 : विकास आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच. पण त्याचबरोबर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनांचे संरक्षण व संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे....