पोलिओ सारखाच नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (फॕटी लिव्हर) आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात : अमिताभ बच्चन
केईएम रूग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम Muumbai : पोलिओ सारख्या आजाराला राष्ट्रीय पातळीवर हटवण्याच्या मोहिमेत आपण सर्व समाजाने एकत्र येऊन यश मिळविले. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजारालाही हटवण्यासाठी संकल्प करूयात. या मोहिमेसाठी वैद्यकीय क्षेत्रासोबत सदिच्छादूत म्हणून कार्यरत...





