यूएनएफपीए आणि पॉप्युलेशन फर्स्ट यांनी चेंज चॅम्पियन्ससह साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’
मुंबई 13 ऑगस्ट : ११ ऑगस्ट रोजी पॉप्युलेशन फर्स्ट आणि यूएनएफपीए यांनी कॅनडिंड कॉन्व्हर्सशन विथ चेंज चॅम्पियन्स” हा व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यांनी कोविड -१९च्या काळात सुरक्षा, लिंग समानता आणि त्यांच्या मदतीसाठी अनुकरणीय योगदान...