Author: environmental news
मुंबई : गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय असलेल्या गोदरेज कन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानिक सरकारी अधिकारी आणि प्रमुख बांधकाम कंत्राटदारांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत 10 हजार टन्स कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. मुंबई शहरात तयार होणाऱ्या या कचऱ्यापासून...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या डीएलएलईअंतर्गत एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांत कायद्याबाबत जनजागृती केली. महिलांना स्व-संरक्षणाचे धडेही देण्यात आले. यावेळी स्टार चॅरिटीज आणि सुयश फाऊंडेशनही सहभागी झाले...
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अ मित शहा यांनी आज नवी दिल्लीत तुघलकाबाद इथे दिल्ली सायकल वॉकचे भूमीपूजन केले. या प्रस्तावित सायकल वॉकमुळे नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल, असे गृहमंत्री म्हणाले....
मुंबई : पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणात अधिक गतीमानता येण्यासाठी सर्वांनी सांघिक भावनेने काम करणे व सहभागी होणे ही महत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने...
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : औद्योगीय पट्ट्यामुळे शहरात प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदूषित आणि अस्वच्छ शहर म्हणून डोंबिवली शहराने आघाडी घेतली आहे. देशांतर्गत प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवली शहर आता 40व्या क्रमांकावर आल्याने डोंबिवली शहराची...
नवी दिल्ली : देशात पर्यावरणदृष्ट्या शाश्वत कोळसा खाणींना उत्तेजन देण्यासाठी तसेच खाण बंदी वेळी पर्यावरणसंबंधीच्या चिंता दूर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने ‘शाश्वत विकास कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खाजगी संस्था आता भविष्यातील महत्त्वपूर्ण...
कोल्हापूर : फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेबाबत एसएफआयने सोमवारी वि.स.खांडेकर प्रशाला, शाहूपुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर...
कोल्हापूर : ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला बिंदू चौकात फलक घेऊन पाठिंबा देण्यात आला. स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर तापमानवाढीचा मुद्दा...
कोल्हापूर : जगभरातील लाखो तरूण २० ते २७ सप्टेंबर दरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. या सप्ताहात जगातील लाखो लोक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा यासाठी कामाच्या ठिकाणावरून...