मृतावस्थेत आढळले हॉकबील कासव; प्लास्टीकमुळे मृत्यू झाल्याचा संशय
रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी हॉकबील जातीचे एक कासव मृतावस्थेत आढळले. समुद्रातील शेवाळ खाताना त्याने प्लास्टीक खाल्ले असावे आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मत्स्यतज्ञांनी व्यक्त केला आहे. जवळपास दोन ते अडीच फुट...