प्लास्टिक बंदीसाठी डोंबिवलीत पोळी-भाजी केंद्रांचे आवाहन
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर मोठे व्यापारी, दुकानदार आणि सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत केले. शहरात सुमारे 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्रे असून लाखो नागरिक त्या केंद्रातून दरोरोज पोळीभाजी घेत...