गोदरेज कन्स्ट्रक्शनचा शास्वत विकास : दोन वर्षांत 10 हजार टन्स काँक्रीट राडारोड्यावर प्रक्रिया; तयार केल्या जात आहेत वीटा आणि पेव्हर्स
मुंबई : गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय असलेल्या गोदरेज कन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानिक सरकारी अधिकारी आणि प्रमुख बांधकाम कंत्राटदारांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत 10 हजार टन्स कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. मुंबई शहरात तयार होणाऱ्या या कचऱ्यापासून...