Category: बातम्या

तरवळ बौद्धवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याचा तिघांना चावा

रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ बौद्धवाडी येथे एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकुळ घातला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कोल्ह्याने वस्तीत घुसून एका शाळकरी मुलीसह तिघांना चावा घेतला. तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची...

अजगराला जिवंत जाळले; सर्पमित्रांकडून निषेध, दोघांवर गुन्हा दाखल 

रत्नागिरी : अजगराला जिवंत जाळण्याची घटना राजापूर तालुक्यात घडली. या प्रकाराचा सर्पमित्रांनी निषेध केला आहे. या प्रकरणी वन विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील तळवडे गावच्या कुंभारवाडीतील एका घरात अजगर शिरला. तिथल्या काही लोकांनी अजगराला...

गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे उदघाटन

मुंबई, (निसार अली) : कांदिवली पश्चिम येथील परिवर्तन सोसायटीमध्ये पार्वतीबाई प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे आमदार योगेश सागर व ख्यातनाम शिल्पकार चंद्रजीत यादव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले....

मगर शिरली नागरी वस्तीत; चिपळूण शहराच्या परकार कॉम्प्लेक्समधील घटना

रत्नागिरी : चिपळूण शहराच्या परकार कॉम्प्लेक्स परिसरात एक मगर नागरी वस्तीच्या भागात घुसली. यमुळे एकच धावपळ उडाली. शहरातून वाहणाऱ्या शिव नदीतून मगर बाहेर येऊन परकार कॉम्प्लेक्स परिसरात आली. यानंतर वन विभाग आणि काही एक्स्पर्टसना बोलावून...

खवले मांजराला जीवनदान; जाळ्यातून सुटका

रत्नागिरी : नागरिकांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराला जीवनदान  देण्यात वन्यप्रेमी तसेच व वनविभागाला यश आलं आहे. चिपळूण तालुक्यातील मालदोली गावात शैलेश संसारे यांनी कुक्कुटपालनासाठी घराजवळ जाळं लावलं होतं. या जाळ्यात खवले मांजर अडकलं. त्याला या...

मृतावस्थेत आढळली मादी बिबट्या ; राजापूरमधील घटना  

रत्नागिरी : राजापूर तालुक्यामध्ये एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळली. तालुक्यातील आडवली-फुफेरे रोडवर ती सापडली. गावातील दिलीप जाधव यांना मादी बिबट्या मृतावस्थेत दिसल्यांनतर त्यांनी वनविभागाला माहीती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यानी घटनास्थळी येऊन तिची पाहणी...

मृतावस्थेत आढळले हॉकबील कासव; प्लास्टीकमुळे मृत्यू झाल्याचा संशय

रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी हॉकबील जातीचे एक कासव मृतावस्थेत आढळले. समुद्रातील शेवाळ खाताना त्याने प्लास्टीक खाल्ले असावे आणि त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मत्स्यतज्ञांनी व्यक्त केला आहे. जवळपास दोन ते अडीच फुट...

अभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या “उद्यान राजदूत”

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “ उद्यान राजदूत अर्थात पार्क ॲम्बॅसिडर” म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन यांनी मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबतचा प्रस्ताव टंडन यांना दिला होता. त्याचा...

रत्नागिरीत आढळला दुर्मिळ साप

रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरीत दुर्मिळ साप आढळून आला आहे. झीलन असं या सापाचं नाव आहे. निमविषारी या प्रकारात हा साप मोडतो. प्रामुख्याने हा साप खाडी पट्ट्यात आढळतो. प्रवीण कदम या सर्पमित्राने हा  साप रत्नागिरीतील...

21 व्या शतकात जैवइंधने भारताला नवी गती देऊ शकतात : जागतिक जैवइंधन दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 21 व्या शतकात जैवइंधने...