गणेश मंडळांनी पर्यावरण जागृतीचे कार्य करावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (दि....





