कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी स्थानिकांनी पुढाकार घेण्याची गरज : सतीश लळीत
कातळशिल्पे नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक कणकवली, दि. २४: कातळशिल्पे हा प्राचीन मानवी वारसा असुन त्याच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने चिरेखाणी, रस्ते आदि कारणांमुळे ती नष्ट होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी कातळशिल्पे असलेल्या परिसरातील ग्रामपंचायती, युवक...





